Please check Terms and Conditions and Rate Chart before Booking. Booking can be done from 23-Dec-2024 to 23-Mar-2025. Booking is confirmed only when Payment Receipt is generated and verified by VISHNUDAS BHAVE NATYA VIDYAMANDIR,SANGLI. Confirmation message will be send by VBNM.

TERMS AND CONDITIONS

  • १) सकाळ सत्र : सकाळी ८ ते दुपारी १
    दुपार सत्र : दुपारी २ ते सायंकाळी ७
    रात्र सत्र : रात्री ८ ते रा १ वाजेपर्यन्त असेल

  • २) संयोजकांनी आपली शिफ्ट बूक करतेवेळी कार्यक्रमांचे योग्य स्वरूप सिलेक्ट करूनच बुक करावी . अन्यथा कार्यक्रमाच्या स्वरूपा मधील भाडे फरक आपल्याला रोखीत व्यवस्थापकाकडे भरावा लागेल याची नोंद घ्यावी.

  • ३) संयोजकांनी कार्यक्रमासाठी लागणाऱ्या सर्व शासकीय परवानग्या स्वतःच्या जबाबदारीवर घ्यावयाच्या आहेत.

  • ४) कार्यक्रमाच्या दरम्यान कोणतीही मोडतोड किंवा नाट्यगृहाचे नुकसान झालेस त्याची सर्व जवाबदारी संयोजकाची असेल

  • ५) गॅदरिंग तसेच पक्ष मेळावे इत्यादि बाबतीत रुपये १०,००० डिपॉझिट व्यवस्थापकाकडे देणे बंधनकारक असेल , कार्यक्रम संपले नंतर ते रितसर परत दिले जाईल.

  • ६ ) संयोजकास नाट्यगृहाच्या बाहेरील परिसर वापरावयाचा असेल तर व्यवस्थापकांशी चर्चा करून रितसर भाडे भरून परिसर वापरता येईल.

  • ७ ) आरक्षित केलेल्या तारखेच्या १५ दिवस अगोदर आपल्याला ऑनलाइन तारीख बदलून घेता येईल , भरलेले भाडे परत दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

# आसन क्षमता 852 # नाट्यगृह भाडे मध्ये मिळणाऱ्या सुविधा- जनरल लाईट 1000 वॅटची 3 हँलोजन आणि 45 केवी जनरेटर सुविधा मिळेल
DR. SHARAD MALLIKARJUN KARALE (MBBS)
Chairman
July 2023
Sun
Mon
Tue
Wed
Thu
Fri
Sat
25
26
27
28
29
30
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
1
2
3
4
5
Wed
26 July 2023

No Bookings

BOOKING

Your Bookings

Payment Summary

Grand Total :
Sign Up
पेमेंट केल्यानंतर काही तांत्रिक कारणास्तव बुकिंग रिसिट न मिळाल्यास त्वरित संस्थेची संपर्क करावा : 9175346150
गायकवाड पब्लिसिटी नाटक,लावणी व सर्व करमणुकीच्या कार्यक्रमांचे संपूर्ण मॅनेजमेंट व पेपर जाहीरातीसाठी संपर्क : 9604060123
Need Any Help ?
अधिक माहितीसाठी संपर्क : भावे नाट्यमंदिर व्यवस्थापक
SANJAY RANADE : 9175346150
PRAKASH PATIL : 9420791620
Contact Us For Technical Support
Milind Kamble : 9284061048
Maruti Gaykwad : 9822318320,9372318320
Send Money On Given Bank Details