Please check Terms and Conditions and Rate Chart before Booking.
Booking can be done from 27-Jul-2023 to 25-Oct-2023.
Booking is confirmed only when Payment Receipt is generated and verified by VBNM. Confirmation message will be send by VBNM.
TERMS AND CONDITIONS
१) सकाळ सत्र : सकाळी ८ ते दुपारी १
दुपार सत्र : दुपारी २ ते सायंकाळी ७
रात्र सत्र : रात्री ८ ते रा १ वाजेपर्यन्त असेल
२) संयोजकांनी आपली शिफ्ट बूक करतेवेळी कार्यक्रमांचे योग्य स्वरूप सिलेक्ट करूनच बुक करावी . अन्यथा कार्यक्रमाच्या स्वरूपा मधील भाडे फरक आपल्याला रोखीत व्यवस्थापकाकडे भरावा लागेल याची नोंद घ्यावी.
३) संयोजकांनी कार्यक्रमासाठी लागणाऱ्या सर्व शासकीय परवानग्या स्वतःच्या जबाबदारीवर घ्यावयाच्या आहेत.
४) कार्यक्रमाच्या दरम्यान कोणतीही मोडतोड किंवा नाट्यगृहाचे नुकसान झालेस त्याची सर्व जवाबदारी संयोजकाची असेल
५) गॅदरिंग तसेच पक्ष मेळावे इत्यादि बाबतीत रुपये १०,००० डिपॉझिट व्यवस्थापकाकडे देणे बंधनकारक असेल , कार्यक्रम संपले नंतर ते रितसर परत दिले जाईल.
६ ) संयोजकास नाट्यगृहाच्या बाहेरील परिसर वापरावयाचा असेल तर व्यवस्थापकांशी चर्चा करून रितसर भाडे भरून परिसर वापरता येईल.
७ ) आरक्षित केलेल्या तारखेच्या १५ दिवस अगोदर आपल्याला ऑनलाइन तारीख बदलून घेता येईल , भरलेले भाडे परत दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी.